Admission Procedure
LATUR EDUCATION SOCIETY LATUR
Shahu Chauk Nanded Road Latur 413512
Phone:
02382-243366
Email:
latureducationsocietyltr@gmail.com
Timings:

ज्ञानेश्वर विद्यालय लातूर
१ प्रवेशा संबंधी सर्वप्रथम सूचना शाळेच्या वेबसाईट वरून दिली जाईल.
२ सूचना मिळाल्या नंतर या विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रथम वेबसाईट वरून नोंदणी करावी.
३ त्यानंतर आपणास या बाबतीत त्वरित आपल्या मोबाईल वर संपर्क केला जाईल.
४ संपर्का नंतर आपणास प्रवेशाची निश्चिती करून घ्यावी लागेल.

जवाहर प्राथमिक विद्यालय लातूर
१ प्रवेशा संबंधी सर्वप्रथम सूचना शाळेच्या वेबसाईट वरून दिली जाईल.
२ सूचना मिळाल्या नंतर या विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रथम वेबसाईट वरून नोंदणी करावी.
३ त्यानंतर आपणास या बाबतीत त्वरित आपल्या मोबाईल वर संपर्क केला जाईल.
४ संपर्का नंतर आपणास प्रवेशाची निश्चिती करून घ्यावी लागेल.

ज्ञानेश्वर क. महाविद्यालय व रा.ब.ज्ञानेश्वर क.महाविद्यालय लातूर