Close
लातूर एज्युकेशन सोसायटी लातूर
Latur Education Society was found as a journey forward in our aim to give fire the imagination of children. The continuing goal is to create fun and rewarding learning experiences that will last children the rest of their learning lives. Our aim is to create a purpose for learning and allow children to be thinkers, innovators and problem solvers; to orchestrate experiences that will result in a natural and integrated development of knowledge, skills and thinking.

Latur Education Society is an group of institutions where education is disseminated with a core objective to create Culturally Developed, Responsible and Conscientious Global Citizens.To ensure growth and development of every student as a global citizen through the simultaneous realization of academic, physical, cultural and spiritual aspiration.

News Flash
  • प्रथम सत्र परीक्षा- इयत्ता ५ वी ते १० वी ची प्रथम सत्र परीक्षा दि.१७/०९/२०१६ रोजी सुरू होत आहे. सदरील परीक्षेचे वेळापत्रक डाऊनलोड या मेनू मध्ये दिलेले आहे तरी संबंधितानी ते पाहून घ्यावे.
  • संकलित मूल्यमापन चाचणी १- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी १ या परीक्षेचे नियोजन दि.१९ व २० ऑक्टो.२०१६ रोजी करण्यात आले आहे. प्रथम भाषा या विषयची परीक्षा १९ व गणित या विषयाची परीक्षा २० ऑक्टो.२०१६ रोजी घेण्याचे आयोजिले आहे.
  • प्रथम सत्र परीक्षा- इयत्ता ५ वी ते ८ वी च्या प्रथम सत्र परीक्षेचे सुधारित वेळापत्रक डाऊनलोड मध्ये दिले आहे तरी ते पाहून घ्यावे.

ParticularsDownload
प्रथम सत्र परीक्षेचे वेळापत्रक 2016-17 ( इयत्ता ५वी ते ८वी ) Download
प्रथम सत्र परीक्षेचे वेळापत्रक 2016-17 ( इयत्ता ९वी आणि १०वी) Download
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र मूल्यमापन चाचणी क्र. १ Download
इयत्ता ५ वी ते ८ वी प्रथम सत्र परीक्षा बैठक व्यवस्था Download
इयत्ता ९ वी व १० वी प्रथम सत्र परीक्षा बैठक व्यवस्था Download